महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीवनविद्या मिशनतर्फे रक्तदान शिबिर

10:17 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बेळगावतर्फे महात्मा फुले रोडवरील मराठा सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. स्वातंत्र्यदिनी झालेल्या शिबिरात 111 जणांनी रक्तदान केले. यासाठी बेळगाव ब्लड सेंटरचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. केतकी पावसकर यांनी मार्गदर्शन केले. लोकांनी रक्तदानाचे महत्त्व ओळखून रक्तदानासाठी पुढे यावे, असे विचार प्रबोधक शंकरराव बांदकर यांनी व्यक्त केले. शिबिरासाठी शैलेश शिरोडकर, सतीश बेकवाडकर, खजिनदार दीपक बिर्जे, हिशेब तपासणीस तानाजी पाटील यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article