महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळनाडूत भाजप नेत्याची हत्या

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मदुराई : भाजप नेत्याची तामिळनाडूच्या मदुराईमध्ये हत्या करण्यात आली आहे. भाजप पदाधिकाऱ्याचा मृतदेह वंडियूर टोलनाक्यानजीक आढळून आला होता. ही हत्या कुणी आणि कशासाठी पेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुन्ह्याच्या स्थळी श्वानपथकाला पाचारण करत गुन्हेगारांचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. शक्तिवेल (35 वर्षे) हे भाजपचे ओबीसी नेते होते.   शक्तिवेल हे वाहनखरेदीसाठी फायनान्स पुरविण्याचे काम करायचे. गुरुवारी सकाळी शक्तिवेल हे मदुराईच्या वलंतापुरम येथील स्वत:च्या गोदामाकडे जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article