For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचे 19 उमेदवार जाहीर

01:09 PM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे 19 उमेदवार जाहीर
Advertisement

उत्तर गोव्यात 13, दक्षिणेत 6 नावांची घोषणा

Advertisement

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायती मिळून एकूण 50 मतदारसंघ असून त्यासाठी पहिल्या यादीत भाजपने उत्तरेत 13 आणि दक्षिणेत 6 मिळून 19 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

 

Advertisement

Advertisement
Tags :

.