कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

01:54 PM Apr 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

मुंबई गोवा महामार्गांवर बांदा - सटमटवाडी येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन फरफटत नेल्याने दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ (रा. डेगवे) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # accident # marathi news # banda #
Next Article