For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोकरी मिळत नाहीये ? सिंधुरत्न जॉब फेअर आहे ना !

05:33 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
नोकरी मिळत नाहीये   सिंधुरत्न जॉब फेअर आहे ना
Advertisement

कोकणातील सर्वात मोठा मोफत नोकरी मेळावा

Advertisement

कोकणातील युवक-युवतींच्या हाताला मिळणार आता रोजगार...!

🌷भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश आयोजित🌷

Advertisement

💫|| सिंधुरत्न जॉब फेअर 2024 ||💫

👉🏻या मेळाव्यात महाराष्ट्रातील १५० पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग...!!

👉🏻शिक्षण- पाचवी पास ते पदवीधर पर्यंत...!!

👉🏻निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र...!!

👉🏻नोकरी न मिळालेल्या उमेदवारास जॉब कार्डचे वाटप केले जाईल...!!

👉🏻मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य...!!

🗓️दिनांक:- शुक्रवार, १२ जानेवारी २०२४

⏰वेळ:- सकाळी ७ ते सायं ५ वाजेपर्यंत.

🎴स्थळ:- जिमखाना मैदान, सावंतवाडी.

☎️संपर्क:- ८४०८०१५३१० / ८१४९१६५०६०

🔖टीप:- नाव नोंदणी न केलेल्या उमेदवारांना कार्यक्रम स्थळी नोंदणी फाॅर्म भरुन मुलाखत देता येईल.

Advertisement
Tags :

.