कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निरवडेत १ मे रोजी “ भटाची बायपास “ नाटक

04:49 PM Apr 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
शिवशक्ती कला क्रिडा मित्रमंडळ निरवडे- कोनापाल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक पटांगणावर गुरुवार १ मे रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी २ वाजता महाप्रसाद,सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी ७ वाजता सुस्वर भजन,रात्री ८ वाजता मान्यवरांचे स्वागत व लहान मुलांचा गुणगौरव कार्यक्रम तसेच रात्री १० वाजता धम्माल विनोदी दोन अंकी नाटक ‘ भटाची बायपास ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article