कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तळवडे येथे ३१ डिसेंबर रोजी "भटाची बायपास''

03:20 PM Dec 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

शिवशक्ती कला क्रिडा मित्रमंडळ,निरवडे कोनापाल आयोजित बुधवार ३१ डिसेंबर रोजी सिध्देश्वर मंदिर तळवडे येथे रात्री १० वाजता लेखक सचिन मोठे व दिग्दर्शक सतिश वारंग दोन अंकी विनोदी नाटक " भटाची बायपास " या नाटकात संजू शेटकर,सतिश वारंग,नंदू तोरसकर,गोट्या मेस्री,आबा नाईक,आनंद मेस्री,प्रणाली कासले,हर्षदा बागायतकर,हेमांगी सुर्वे यांच्या भूमिका आहेत.नाट्यरसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सतिश वारंग यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article