For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बेळगाव वाहतूक कोंडी होणार दूर ; ४५० कोटी रुपये अनुदानातून साकारणार फ्लायओव्हर

01:33 PM Feb 16, 2024 IST | Rohit Salunke
बेळगाव वाहतूक कोंडी होणार दूर   ४५० कोटी रुपये अनुदानातून साकारणार फ्लायओव्हर
Belgaum traffic jam will be removed; The flyover will be realized with a grant of Rs. 450 crores

बेंगळूरू: बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सादर केलेल्या १५ व्या अर्थसंकल्प दरम्यान विशेष अनुदानाची तरतूद केली आहे.
वाहतूक कोंडीची समस्या निवारणार्थ साडेचार किलो मीटरचा फ्लाय ओव्हर बांधकामासाठी ४५० कोटी रुपये अनुदानाची विशेष तरतूद करून केंद्र सरकाराला सहयोग दर्शविला आहे. यामुळे बेळगावकरांचे बहुप्रतीक्षेत असलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. फ्लाय ओव्हर निर्माण ही बेळगाव जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांची महत्वाकांक्षी योजना असून सदर योजना लागू करण्यासाठी यापूर्वी अनेक बैठकां घेण्यात आल्या होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.