महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंतरराष्ट्रीय ट्रायथ्लॉन स्पर्धेत बेळगावचे यश

10:28 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : गोवा-पणजी येथे योस्का स्पोर्टस् क्लब आयोजित आयर्नमॅन ट्रायथ्लॉन स्पर्धेत बेळगावच्या पाच खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत संपूर्ण जगातील 33 देशाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत 1.9 कि.मी. समुद्रात पोहणे, 90 कि.मी. सायकलिंग व 21 कि.मी. धावणे अशी कठीण स्पर्धा होती. या स्पर्धेत कडोलीची कन्या स्मृती अरुण पाटील, डॉ. संजीव गुडगनट्टी, संतोष शानभाग, खंडोबा कुलकर्णी व दिनेश अनगोळकर यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेत वारा, पाऊस, उन, थंडीची तमा न बाळगता अनेक समस्यांना तोंड देत ही स्पर्धा पूर्ण केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article