महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावच्या स्केटर्सची चमक

10:17 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित दुसरा रँकिंग खुल्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत आणि केंद्रीय विद्यालय विभागीय स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सने 4 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कास्य पदक पकटवित यश संपादन केले आहे. शिवमोग्गा व बेंगळुरू येथे झालेल्या विविध स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्सनी या स्पर्धा मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धा मध्ये 13 जिल्हाल्यातून 400 च्या वर स्केटर्सनी सहभाग घेतला होता.

Advertisement

पदक विजेत्या स्केटरचे नाव

Advertisement

जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण 1 रौप्य, सत्यम पाटील 2 सुवर्ण, कुलदीप बिर्जे 2 रौप्य, श्री पाटील 2 कांस्य, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा व विश्वनाथ येळुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article