महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची चमक

10:31 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : म्हैसूर, बेंगळुरू आणि तुमकूर येथे आयोजित  कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 40 व्या राज्य रोलर स्केटिंग स्पर्धा आणि निवड चाचणीत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी 22 सुवर्ण, 10 रौप्य 20 कांस्य अशी एकूण 52 पदके मिळवित घवघवीत ये संपादन केले. म्हैसूर, बेंगळुरू आणि तुमकूर येथे आयोजित या स्पर्धेत  15 जिह्यातून एकूण 800 पेक्षा जास्त स्केटर्सनी या स्पर्धेत सहभागी झाले होते.  पदक विजेत्या स्केटरचे नाव स्पीड स्केटर अवनीश कामन्नवर 2 कांस्य, वीर मोकाशी 1 कांस्य आर्या कदम 3 कांस्य, भव्य पाटील 1 कांस्य, सत्यम पाटील 1 कांस्य, सौरभ साळोखे 1 सुवर्ण, 1 कांस्य, प्रांजल पाटील 1 कांस्य, आराध्या पी 1 सुवर्ण, 1 कांस्य, अनघा जोशी 1 रौप्य, 1 कांस्य, जान्हवी तेंडूलकर 2 रौप्य, 1 कांस्य विशाखा फुलवाले 1 कांस्य पदक पटकाविले.

Advertisement

इनलाइन फ्री स्टाइल स्केटर्स- एस राज 2 सुवर्ण, अथर्व हडपड 2 रौप्य अवनीश कोरीशेट्टी 1 सुवर्ण, 1 रौप्य, द्रीष्टी अंकले 2 रौप्य  उज्वल साई 2 कांस्य, जयध्यान एस राज 2 सुवर्ण, रश्मिता डी अंबिगा 2 सुवर्ण देवेन व्ही बामणे 2सुवर्ण, अभिषेक नवले 1 रौप्य पदक पटकाविले रोलर डर्बी स्केटर, अनुष्का शंकरगौडा 1 सुवर्ण, खुशी घोटीवरेकर 1 सुवर्ण शेफाली शंकरगौडा 1 सुवर्ण, अन्वी सोनार 1 सुवर्ण, सई शिंदे 1 सुवर्ण, शर्वरी दड्डीकर 1 सुवर्ण, मुदालसिक्का 1 सुवर्ण पदक पटकाविले. दीवांग आणि पॅरा स्केटर, सई पाटील 1 सुवर्ण, तीर्थ पाचापूर 1 सुवर्ण, सिद्धार्थ काळे 1 सुवर्ण, विराज पाटील 1 कांस्य, स्वयंम पाटील 1 कांस्य पदक पटकाविले. अल्पाइन स्केटर साईराज मेंडके 1 रौप्य पदक,  आर्टिस्टिक  स्केटर खुशी आगशीमणी 1 सुवर्ण 1 कांस्य पदक पटकाविले. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article