For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य टेटे स्पर्धेत बेळगाव विभागीय संघाला विजेतेपद

10:53 AM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्य टेटे स्पर्धेत बेळगाव विभागीय संघाला विजेतेपद
Advertisement

तनिष्का, रिया व शिवाली यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड 

Advertisement

बेळगाव : हावेरी येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेळगाव विभागीय संघाने विजेतेपद पटकावित यश संपादन केले आहे.  अंतिम सामन्यात मंड्या संघाचा 3-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. अव्वल मानांकीत तनिष्का काळभैरव, रिया भंडारी व शिवाली पुजारी या खेळाडूंची राष्ट्रीय एसजीएफआय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात स्थान मिळविले आहे. या तिन्ही खेळाडूंनी  सिल्व्हिया डिलिमा व प्राचार्यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.