For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव:दोन कारची अमोरासमोर धडक ; एका मुलासह ३ जण जागीच ठार

06:02 PM Feb 23, 2024 IST | Rohit Salunke
बेळगाव दोन कारची अमोरासमोर धडक   एका मुलासह ३ जण जागीच ठार
belgaum-car-accident-3-person-dead
Advertisement

बेळगाव: स्विफ्ट आणि अल्टो कारची अमोरासमोर धडक झाल्याने एका लहानमुलासह तीन जण जागीच ठार झाल्याची घटना यरगट्टी - कुरबगट्टी क्रॉस नजीक आज घडली आहे. मुत्तू नायक (वय ८) गोपाळ नायक(वय ४५) रा. पटगुंदी ता.मूडलगी आणि अन्नपूर्णा (वय ५३) रा. धारवाड अशी मृतांची नावे आहेत. कारमधून प्रवास करणारे आणखीन दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरु आहेत. मुरुगोड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.