बेळवट्टी हायस्कूल कबड्डी संघ विजेता
10:44 AM Oct 31, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/किणये
Advertisement
विश्वभारत सेवा मंडळ संचलित बेळवट्टी हायस्कूलच्या मुलींच्या कबड्डी संघाने मंगळवारी आरपीडी कॉलेज येथे झालेल्या तरंग 2025 या क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत बेळगाव, खानापूर तालुका व शहरातील एकूण 10 संघांचा समावेश होता. यामध्ये बेळवट्टीच्या संघाने जेतेपद मिळविले. त्यांना क्रीडा शिक्षक अजय गाडेकर, मुख्याध्यापक जी. एन. तंगण्णाचे यांचे मार्गदर्शन लाभले.
Advertisement
Advertisement
Next Article