For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी न्यायालयातून बांगलादेशी आरोपी पळाला

05:59 PM Aug 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी न्यायालयातून बांगलादेशी आरोपी पळाला
Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

सावंतवाडी कारागृहातील बांग्लादेशी आरोपीला आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले होते. दरम्यान , पोलीसांची नजर चुकवून त्या एका आरोपीने तेथून धूम ठोकली. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ठिक ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिसांकडून नाका बंदी करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.