बांगलादेश महिलांची विजयी सलामी
पकिस्तान संघावर 2 धावांनी मात : सामनावीर मरुफा आख्तर अष्टपैलू कामगिरी, गोलंदाजीतही अव्वल
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेश महिला संघाने विजयी सुरुवात केली.गुरवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात टीम बांगलादेशने पाकिस्तान महिला संघाचा सर्वाबाद धावा 129 जमविल्या.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान महिलांनी 129 धावा केल्या. यानंतर 131 धावांच्या सुधारित विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पकिस्तान संघ 129 धावांत ऑलआऊट झाला. गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या मरुफा आख्तरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, बांगलादेश महिलांचा पुढील सामना दि.7 रोजी इंग्लडविरुद्ध कोलंबो येथे होईल.
बांगलादेश 131 धावा जमविल्या असल्या तरी पकिस्तानने 129 धावांचे विजयाचे उद्दिष्ट मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने संघ 31.1 षटकांत 131 विजय मिळविले. रुबीया हायदरने सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले. शोभना मोस्टरीने 24 नाबाद तर निगार सुलतान 23 धावांचे योगदान दिले. इतर महिला फलंदाज मात्र ठराविक अंतराने बाद झाले. फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर मरुफा आख्तर गोलंदाजीतही कमाल करताना 31 धावांत 2 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश महिला संघ 31.1 षटकांत 3 बाद 131
(रुबाया हायदर 54, शोभना मोस्टरीने 24,निगर सुलतान 23,शमिना आख्तर 10, )
पकिस्तान महिला संघ 38.3 षटकांत सर्वबाद 129 (रमिना शमिना 23, जतिना सना 22, गुनिबाआली 17,).