महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुप्पट नफ्यातील बजाज फायनान्सचे समभाग चमकले

07:00 AM Jul 29, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : वित्त क्षेत्रात सेवा बजावणारी बजाज फायनान्स कंपनीचे समभाग गुरुवारी शेअर बाजारात चमकताना दिसले. कंपनीचे समभाग गुरुवारी बीएसईवर इंट्रा डेदरम्यान 9 टक्के वाढत 6995 रुपयांवर राहिले होते.  बजाज फायनान्सने जून 2022 च्या तिमाहीत 2 हजार 596 कोटी रुपयांचा निव्वळ नफा (मागच्या वेळी 1002 कोटी रुपये) प्राप्त केला आहे, जो दुप्पट नोंदला आहे. याचाच परिणाम समभागावर सकारात्मक दिसला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article