For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजाज फायनान्सचा समभाग घसरणीत

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
बजाज फायनान्सचा समभाग घसरणीत
Advertisement

मुंबई : बजाज फायनान्सचा समभाग गुरुवारी शेअरबाजारात काहीसा नकारात्मक कामगिरी करु शकल्याने गुंतवणूकदार काहीसे सावध झाल्याचे पाहायला मिळाले. सदरचा बजाज फायनान्सचा समभाग 4 टक्के घसरत 6937 रुपयांवर गुरुवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान खाली आला होता. इन्स्टा इएमआय व इकॉम या दोन कंपनीच्या उत्पादनांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याची बातमी येताच शेअरबाजारात बजाज फायनान्सचा समभाग बॅकफुटवर गेल्याचा दिसला.

Advertisement

Advertisement
Tags :

.