कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एसएसएलसी परीक्षेच्या निकालात बैलहोंगलची रूपा राज्यात अव्वल

12:52 PM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील रूपा पाटील या विद्यार्थिनीने एसएसएलसीच्या निकालात राज्यात पहिला क्रमांक पटकाविले आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील देवळापूर गावातील सरकारी शाळेतील विद्यार्थिनी रूपा पाटील हिने ६२५ गुण मिळवत ९७. ७६% टक्के प्राप्त करून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#sslc result#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article