आयुष शुक्लाचा नवा विक्रम
06:33 AM Sep 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
हाँगकाँगचा क्रिकेटपटू 21 वर्षीय आयुष शुक्लाने क्रिकेटच्या टी-20 प्रकारात आपली चारही षटके निर्धार टाकण्याचा नवा इतिहास नोंदविला. असा विक्रम करणाऱ्या आशिया खंडातील आयुष शुक्ला हा पहिला गोलंदाज आहे.
Advertisement
आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक आशिया विभागीय पात्र फेरीच्या स्पर्धेतील मंगोलिया विरुद्धच्या सामन्यात हाँगकाँगतर्फे खेळताना शुक्लाने आपल्या 4 षटकात एकही धाव दिली नाही. यापूर्वी असा पराक्रम कॅनडाच्या साद बीन जाफरने तसेच न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने केला होता.
Advertisement
Next Article