महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अश्विनी-क्रेस्टो दुहेरी उपविजेते

06:02 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

2023 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्विनी पोनाप्पा आणि तनिशा क्रेस्टो यांनी महिला दुहेरीत उपविजेतेपद पटकाविले.

Advertisement

या स्पर्धेत रविवारी झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या तृतीय मानांकित रिन इव्हानेगा आणि नेकानिशी यांनी भारताच्या अश्विनी पोनाप्पा व तनिशा क्रेस्टो यांचा 21-14, 17-21, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना 77 मिनिटे चालला होता. अश्विनी आणि क्रेस्टो या जोडीने अलिकडेच नेट्स आंतरराष्ट्रीय चॅलेंज तसेच त्यानंतर अबुधाबी मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपदे मिळविली होती.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article