महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सल्फर कोटेड युरिया लाँच करण्यास मान्यता

06:44 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

युरिया गोल्ड या नावाने सल्फर कोटेड युरियाची निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. खते विभाग, रसायने आणि खते मंत्रालयाने सर्व खत उत्पादक कंपन्यांच्या एमडी/सीएमडी यांना एक अधिसूचना जारी करत याबद्दल माहिती दिली आहे. अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने 28 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीत सल्फर कोटेड युरियाला “युरिया गोल्ड” या नावाने लॉन्च करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यासंदर्भात सक्षम प्राधिकाऱ्याने नीम कोटेड युरियाच्या 45 किलोच्या पिशव्यांप्रमाणेच 40 किलोच्या पिशव्यांमध्ये सल्फर कोटेड युरिया आणण्यास मान्यता दिली आहे. त्याची किंमत जीएसटीसह 266.50 ऊपये असणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article