महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयआरएस’ अधिकाऱ्याच्या नाव-लिंग बदलाला मंजुरी

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय अर्थ मंत्रालयाचेही शिक्कामोर्तब

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) अधिकाऱ्याच्या नाव व लिंग बदलाला मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर मिस एम. अनुसूया ह्यांची ओळख आता मिस्टर एम. अनुकथीर सूर्या अशी झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, आयआरएस अधिकारी एम. अनुसूया यांनी आपले लिंग बदलण्यासाठी सरकारकडे अर्ज दाखल केला होता. तिला स्त्रीपासून पुऊषात बदलायचे होते. त्यानुसार लिंगबदल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सरकारी कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. एम. अनुकथीर सूर्या हे हैदराबाद येथील केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमाशुल्क आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणच्या (सीईएसटीएटी) प्रादेशिक खंडपीठात सहआयुक्त म्हणून नियुक्त आहेत. ते 2013 च्या बॅचचे ‘आयआरएस’ अधिकारी आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article