For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीतर्फे बालकामगारविरोधी भित्तीपत्रके

10:37 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीतर्फे बालकामगारविरोधी भित्तीपत्रके
Advertisement

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीने बालकामगार दिनानिमित्त शहरातील हॉटेल,गॅरेज आणि अन्यत्र बालकामगारविरोधी जागृतीसाठी भित्तीपत्रके लावली. यासाठी दुकान, हॉटेल आणि गॅरेजचालकांनीही सहकार्य केले. शहरातील बऱ्याच ठिकाणी बालकामगार काम करत असल्याचे आढळून आल्याने सहेलीने हा उपक्रम राबविला. यावेळी मोनाली, आरती, जिग्ना शहा व मीरा उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.