तोडफोडप्रकरणी संतप्त डॉक्टरांचा मूकमोर्चा
सांगली :
येथील आदित्य हॉस्पिटलवरील तोडफोडप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन, आयएमए सांगली मिरज वैद्यकीय व्यावसायिक कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली संतप्त डॉक्टरांच्या वतीने गुरुवारी सांगलीत मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात काळया फितीसह डॉक्टर्स, परिधारिका, स्टाफ व मेडिकलचे विद्यार्थी आणि औषध विक्रेते सहभागी झाले होते. तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणान्या स्रणाकडून पैसे घेत जात असल्याचा आरोप करत सांगलीच्या विश्रामबाग येभील डॉ. शरव सावंत यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये कोन दिवसापूर्वी शंकर मार्तंड माने यांच्यासह १० जणांनी प्रचंड तोडफोड करत हॉस्पिटलमधील महिता कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.
या प्रकरणाचे सांगलीतील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले याप्रकरणी अटक केलेल्या सर्वांना कठोर शासन करावे यासह विविध मागण्यासाठी आयएमएच्या नेतृत्वाखाली आदित्य हॉस्पिटल ते पोलीस मुख्यालय असा मूक मोर्चा काडण्यात आला. सकाळी साडेच्हा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. पोलीस मुख्यालयातून आतमध्ये विश्रामयाग पोलीस ठाण्यासमोर हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी निषेधाची भाषणे करण्यात आली. मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप पुगे यांना देण्यात आले.
- मोर्चात डॉक्टरांचा सहभाग
हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी गुरुवारी काढलेल्या मूकमोर्थात आयएमए सांगली कृती समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मोहिते, उपाध्यक्ष डॉ. नितीन घोरपडे, राचिय डॉ. अमित कोले, डॉ. नितीन पाटील, डॉ. सतीश आष्टेकर, डॉ. गणेश लिमये, आयएमए निरज कुकृती समितीचे अध्यक्ष डॉ. रियाज मुजावर, सचिव डॉ. केवल पाटील, डॉ. शिशीर गोसायी, डॉ. शिरीष चव्हाण, डॉ. विनोष परमशेट्टी, डॉ. शशिकांत चोरकर, डॉ. रविकांत पाटील, डॉ. पंकार पाडे, डॉ. जीवन माळी यांच्यासह डॉ. शरद साथत, डॉ. अर्थना सार्थत, डॉ. महेश शहा, डॉ. शिरीष काळे, डॉ. श्रीनिकेतन काळे, डॉ. उज्वला गवळी, डॉ. निकेश राजेश धरमसी, डॉ. विकास रोकडे, डॉ. नमन शहा, डॉ. आदिन चोपडे, डॉ. विद्या बेद्धीगिरी, डॉ. हेमा चौधरी, डॉ. अमित शहा, डॉ. सचिन शेट्टी, डॉ. प्रिया मेहता, डॉ. अजित मेहता, डॉ. अर्जुन पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. राजेंद्र मेथे, डॉ. आदित्य पाटील, डॉ. महेश साळे, डॉ. रोहित खोत, डॉ. मोहन पाटील, डॉ. सुनिल पाटील, डॉ. रणजितसिंह जागय, डॉ. रोहन ठाणेदार, डॉ. सुहास जोशी, डॉ. शरद पाटगे, डॉ. अमोघ कुलकर्णी, डॉ. शितल पाटील, डॉ. अमृता चौधरी, डॉ. बामन घोडके, डॉ. सी. एस. पुरवरे, डॉ. सुरेश उपळावीकर, डॉ. सुनिल मगदुम, डॉ. शांतिप्रसाद ,मोनिका कल्लोळी, डॉ. सचिन निहाले, डॉ. विकास गोसावी, डॉ. अशोक पुरोहित, डॉ गोविंद कुलकर्णी, डॉ. विजय भोसले, डॉ. बसिम मुजावर, डॉ. संजय शहा, डॉ. गौरव परांजपे, डॉ. सुषमा पाटील, डॉ. सुनिल शिंत्रे, डॉ. सुरेश वाघ डॉ. विक्रम कोळेकर यांच्यासह भाजपानेत्या नीता केळकर, काँग्रेसचे रीइ यळगडे, मराठा समाज संस्थेचे ए. डी. पाटील, आयुब बारगीर, उमर गबंडी, डॉ. संजय पाटील आदीसह परिचारिका य शिकाऊ डॉक्टर्स आणि विद्यार्थी उपस्थित होते.
- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागण्या
आविता हॉस्पिटलवरील हल्ल्यातील सर्व संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था कारावा २०१० अंतर्गत सर्व संबंधित आरोपींवर गुन्हा तसेच अजामिनपात्र वॉरन्ट जारी करण्यात यावे.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी व कठोर संवेश वेणारी वेगवान कार्यवाही करावी.
या घटनेप्रमाणे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी आवित्यसह महत्वाच्या हॉस्पिटलंना पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे.
वैद्यकीय क्षेत्रात घडणाऱ्या अशा आपतकालीन घटनांमध्ये बॉक्टरांनी संपर्क साधावा यासावी एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नियुक्त करावा.
सदर अधिका-यांचे नाव पव व संपर्क क्रमांक सर्व रुग्णालयांना कळवण्यात यावे
ही घटना केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण वैद्यकीय व्यावसायिक समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. याप्रकरणी कडक कारवाई करावी.