महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गडहिंग्लज मध्ये सापडला बेवारस मृतदेह

06:43 PM Jan 19, 2024 IST | DHANANJAY SHETAKE
deadbody.jpg January 19, 2024
Advertisement

गडहिंग्लज - चंदगड राज्य मार्गावर असलेल्या पालिकेच्या भाजी मंडईच्या पाठीमागील बाजूस स्वच्छतागृहा जवळ एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गडहिंग्लज पोलिसां कडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, आज शुक्रवार दि १९ जानेवारी रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास अंदाजे ५५ ते ६० वयाचा पुरुषाचा अर्धनग्न मृतदेह काही लोकांना आढळून आला. याबाबतची फिर्याद गडहिंग्लज पोलिसांत माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी दाखल केली आहे. सदर बेवारस मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. याघटनेचा पुढील तपास गडहिंग्लज पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#citizen#DEADBODY#gadhinglaj#marketpeople
Next Article