महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजपचे मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेसचे मित्रपक्ष

06:50 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

? अशा लढती प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, ईशान्येतील राज्ये आणि तामिळनाडू येथे होत आहेत. महाराष्ट्रात 48 मतदारसंघांपैकी 8 ते 10 मतदारसंघांमध्ये त्या होऊ शकतात. तामिळनाडूत पीएमके विरुद्ध द्रमुक असा संघर्ष 9 मतदारसंघांमध्ये आहे. मात्र, असे मतदारसंघ देशपातळीवर संख्येने विषेश नाहीत, असे दिसते. तरीही एकंदर परिणामांच्या दृष्टीने ते महत्वाचे ठरतात.

Advertisement

एकत्रित परिणाम महत्वाचा

Advertisement

? अशा विविध प्रकारांच्या संघर्षाचा अंतिम परिणाम म्हणजे यंदाच्या लोकसभेसाठीच्या संघर्षाचे अंतिम चित्र, असे म्हणता येईल. ते समजण्यासाठी आपल्याला अर्थातच 4 जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याआधी 1 जूनला सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजल्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांची मतदानोत्तर सर्वेक्षणे किंवा एक्झिट पोल प्रसिद्ध केले जातील. त्यांच्या निष्कर्षांवरुन साधारणत: कोणत्या पक्षाकडे आहे, ते समजू शकते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article