महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अक्षर पटेलला क्षेत्ररक्षणाचे पदक

06:22 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट लुसिया

Advertisement

2024 च्या आयसीसी विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सुपर-8 मधील चुरशीच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवडण्यात आले. त्याला या कामगिरीबद्दल क्षेत्ररक्षणाचे पदक देण्यात आले.

Advertisement

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावातील 9 व्या षटकात मिचेल मार्शचा सीमारेषेजवळ अक्षर पटेलने एकहाती अप्रतिम झेल टिपला. अक्षरने हा झेल टिपल्याने सामन्याला कलाटनी मिळाली. कुलदीप यादवच्या चेंडूवर मिचल मार्शने स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार खेचण्याचा प्रयत्न केला होता. पण याठिकाणी जागृक असलेल्या अक्षरने झेल टिपण्यात कोणतीही चूक केली नाही.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article