महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने आज अखंड हिंदुस्थान संकल्पदिन

11:47 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने यावर्षीही बुधवार दि. 14 रोजी अखंड हिंदुस्थान संकल्प दिन आयोजित करण्यात आला आहे. रात्री नऊ वाजता टिळक चौक येथे जाहीर सभा घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील हे युवा पिढीला मार्गदर्शन करणार आहेत. या जाहीर सभेवेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article