एअरटेलच्या समभागाने गाठली नवी उंची
07:00 AM Aug 19, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलच्या समभागांनी गुरुवारी शेअर बाजारात भावाची नवी उंची गाठली आहे. बीएसईवर गुरुवारी हा समभाग 2 टक्के वाढत 735 रुपयांवर पोहोचला होता. या भावाने तीन महिन्यानंतर उच्चांकी गाठली आहे. कंपनीने स्पेक्ट्रमकरिता 8 हजार 312 कोटी रुपये दिल्याच्या बातमीनंतर समभाग बाजारात तेजी राखताना दिसला.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article