महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विमानवाहु 'विक्रमादित्य' युद्धनौकेचे अखेर दर्शन

03:24 PM Dec 01, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दांडीसमोरील दहा वाव खोल समुद्रात नांगरावर आगमन

Advertisement

मालवण -

Advertisement

नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर तारकर्ली समुद्रात नौदलाच्या विविध प्रात्यक्षिकांचे जोरदार प्रदर्शन सुरू आहे. लढाऊ विमानांच्या कवायती लक्षवेधी ठरत आहेत. मात्र, लढाऊ विमानवाहु नौका जनसमुदायाच्या दृष्टिक्षेपात येत नव्हती. सर्वांना विमानवाहु विक्रमादित्य या नौकेची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपली असून दांडी सामोरील दहा वाव खोल समुद्रात विक्रमादित्यचे आगमन झाले आहे. ही भव्य विमानवाहु युद्धनौका किनाऱ्यावरून दिसत आहे. परंतु सध्याचे वातावरण काहीसे धुकेमय असल्याने ती सुस्पष्ट दिसत नाहीय.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# malvan #Aircraft carrier 'Vikramaditya'#
Next Article