महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफगाण-न्यूझीलंड कसोटी नोएडात

06:31 AM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/कोलंबो

Advertisement

अफगाण आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथे सप्टेंबर महिन्यात आयोजित केला आहे. या दोन संघातील ही पहिलीच कसोटी आहे.

Advertisement

न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात येणार असून या  दौऱ्यात उभय संघात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. अफगाण आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका जुलैमध्ये खेळविण्याचे ठरविले होते. पण उत्तर भारतामध्ये उन्हाळा कडक असल्याने ही मालिका लांबणीवर टाकण्यात आली होती. 2020 च्या मार्चनंतर पहिल्यांदाच अफगाणचा संघ ग्रेटर नोएडामध्ये सामना खेळणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article