महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

थर्मल प्रकल्पधारकांकडे पुरेसा कोळसा साठा

06:02 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता :

Advertisement

देशभरामध्ये 184 हून अधिक थर्मल ऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या माध्यमातून 211 गिगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती होत आहे. या प्रकल्पांकडे सध्याला 68 टक्के इतका कोळशाचा पुरेसा साठा आहे अशी माहिती समोर येते आहे.   वाढत्या उष्णतेच्या माध्यमातून विजेच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. लहानसहान व मोठे उद्योगापासून ते अगदी घरगुती विजेची मागणीदेखील गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक म्हणून कोळशाकडे पाहिले जाते. परंतु थर्मल प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या ऊर्जेसाठी पुरेसा कोळशाचा साठा असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article