कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

"स्वारगेट बस स्टेशनवर तरुणीवर अत्याचार" प्रकरणी अभिनेता भडकला

04:24 PM Feb 27, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

याप्रकरणानंतर भडकला मराठी अभिनेता
पुणे
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना झाली आहे. शिवशाही बसमध्ये हा धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावर अभिनेता पुष्कर जोग देखील भडकला आहे.
पुष्कर जोग या अभिनेत्याने या घटनेविषयी संतप्त पोस्ट शेअर केली आहे. पुण्यात एका २६ वर्षीय मुलीवर स्वारगेट बस स्टेशनच्या बसमध्ये अत्याचार झाले. क्लेशदायक, संतापजनक बातमी.. आता बास !! नराधमाला सोडू नका... सापडला तर धरून फोडा त्याला... #राग अशी पोस्ट पुष्कर जोगने केली आहे. यासोबत त्याने "आता रडायचं नाही नडायचं... बलात्कारांना रस्त्यावरच मारायचं " अशा आशयाची पोस्टही त्याने शेअर केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article