अब्दुल इंदोरीला दोन सुवर्ण
06:00 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/दुबई
Advertisement
येथे गुरूवारपासून सुरू झालेल्या आशियाई युवा पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताचा जलतरणपटू अब्दुल कादीर इंदोरीला जलतरण क्रीडा प्रकारात दोन सुवर्णपदके मिळाली. अब्दुल कादीरने पुरूषांच्या 50 मी. बटरफ्लाय आणि 50 मी. बॅकस्ट्रोक या जलतरणाच्या दोन प्रकारात दर्जेदार कामगिरी करत सुवर्णपदके पटकाविली. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवारी मोठ्या थाटात झाला. पण प्रत्यक्षात स्पर्धेला गुरूवारपासून सुरूवात झाली.
Advertisement
Advertisement