For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रकची दुचाकीला धडक | लहानमुलासह ३ जखमी

12:48 PM Nov 18, 2023 IST | Rohit Salunke
ट्रकची दुचाकीला धडक   लहानमुलासह ३ जखमी
a-truck-collided-with-a-bike-3-injured-including-a-child
Advertisement

बेळगाव: चालकाच्या दुर्लक्षेमुळे दूध वाहतूक करणारा ट्रक दुचाकीला धडकल्याने झालेल्या अपघातात एका लहान मुलासह दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव शहरातील मिलटरी महादेव मंदिरानजीक घडली आहे. जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काँग्रेसरोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.