महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमिन्स इंडियाची दमदार कामगिरी

07:00 AM Jul 22, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : कमिन्स इंडिया कंपनीच्या समभागाने गुरुवारी शेअर बाजारामध्ये 4 टक्के इतकी वाढ दर्शवत नवा उच्चांकी स्तर गाठला आहे. कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 1209 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या एक महिन्याच्या कालावधीचा विचार करता कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना 25 टक्के इतका परतावा दिला आहे. याआधी या समभागाने 7 ऑगस्ट 2015 रोजी 1247 रुपयांचा स्तर गाठला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article