For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-हिंडलगा रोडवर भरधाव कारची ट्रकला धडक

10:40 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव हिंडलगा रोडवर भरधाव कारची ट्रकला धडक
Advertisement

बेळगाव : भरधाव कारची ट्रकला धडक बसून अपघात झाला आहे. बेळगाव-हिंडलगा रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ बुधवारी ही घटना घडली असून केवळ सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. चालक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी बुधवारी रात्री वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.