बुलकमध्ये कवी बोरकरांच्या काव्याचा आढावा
06:23 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव :
Advertisement
लोकमान्य ग्रंथालयप्रणित बुलकमध्ये ‘क ... कवितेचा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी अस्मिता देशपांडे व अंजली देशपांडे यांनी कवी बा. भ. बोरकर यांच्या काव्यप्रतिभेचा आढावा घेतला. प्रारंभी कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी स्वागत केले व परिचय करून दिला. या दोघींनी बा. भ. बोरकरांच्या काव्याचा आढावा घेतला. तसेच ‘माझ्या गोव्याच्या भूमित, तेथे कर माझे जुळती, जीवन त्यांना कळले हो, सरीवर सरी, चित्रवीण, ज्ञानदेव गेले तेव्हा, स्वर्ग नको मज, झिणझिणी वाजे वीण’ या कविताही सादर केल्या.
Advertisement
Advertisement