कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिलारीच्या डाव्या कालव्याला पुन्हा एकदा पडले मोठे भगदाड

10:06 AM Jan 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

६ महिन्यापूर्वीच केले होते कालव्याचे काम ; गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद

Advertisement

साटेली- भेडशी प्रतिनिधी

Advertisement

तिलारीच्या डाव्या कालव्याला पुन्हा एकदा साटेली- भेडशी भोमवाडी येथे गेल्याच वर्षी काम केले होते त्याच ठिकाणी शुक्रवारी पहाटेच मोठे भगदाड पडले. भगदाड पडलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जात असुन साटेली- भेडशी -भोमवाडी -कुडासे रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून कालव्यालगतच्या शेती- बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.सहा महिन्यापूर्वीच या कालव्याचे काम करण्यात आले आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मोठे भगदाड पडले आहे.

Advertisement
Tags :
# tilari # dodamarg # tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news #
Next Article