स्वामीजींच्या अंत्यदर्शनासाठी एका आजीची अनोखी धडपड
04:55 PM Jan 03, 2023 IST | Rohit Salunke
Advertisement
श्री सिद्वेश्वर स्वामीजींचे देहावसान झाल्याची बातमी कळताच, एका युवकाने आजीला खांद्यावर बसवून स्वामीजींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घडविण्यासाठी घेऊन आले होते.
Advertisement
स्वामीजींचे अंत्यदर्शनासाठी विजापूरच्या सैनिक स्कूल मैदानावर चोख व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी एका ८५ वर्षांची वृद्ध महिला दर्शनासाठी एका लांब रांगेत उन्हात थांबली होती. तिला नीट स्वामीजींचे दर्शनही होत नव्हते. हे पाहून बबलेश्वर गावचे शिवानंद यांनी त्या आजीला आपल्या खांद्यावर बसवून स्वामीजींचे दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
Advertisement
Advertisement