महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चलन साठ्यात 2.8 अब्ज डॉलरची घसरण

06:44 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 2.8 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. 19 जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 2.795 अब्ज अमेरिकन डॉलरने घसरणीत राहिला होता.

Advertisement

या योगे हा चलन साठा 616.143 अब्ज अमेरिकन डॉलरवर घसरला आहे. देशाचा सुवर्ण साठासुद्धा 34 दशलक्ष अमेरिकी डॉलरने घटून 47.212 अब्ज अमेरिकन डॉलरवर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article