साताऱ्यातील 14 वर्षाचा बॉक्सिंग खेळाडू गुवाहाटीत बसला उपोषणाला
साताऱ्यातील कारगिल येथे सैन्य दलात कार्यरत असणारे फौजी जवान पंकज शिंदे यांचा मुलगा विराज पंकज शिंदे या चौदा वर्षाचा युवक गुवाहाटी येथे एअरफोर्स स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड च्या कार्यालयाच्या बाहेर अन्याय झाला आहे म्हणून उपोषणाला बसला आहे 14 वर्षाच्या साताऱ्यातील पंकज शिंदेच निवड चाचणी मध्ये प्रथम क्रमांक येऊन देखील त्याची निवड केली नसल्याचा आरोप पंकज ने केलेला आहे या निवड चाचणीमध्ये जो स्पर्धक निवड चाचणीत उपलब्ध नव्हता त्यांना निवड चाचणी ही दिली नाही अशा विद्यार्थ्याला सिलेक्ट केलं असल्याचे पंकज सांगतोय त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नसल्याचा पवित्रा खेळाडू पंकज शिंदे यांनी घेतला आहे या निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील बॉक्सर खेळाडू पंकज शिंदे यांनी केलेला आहे त्यामुळे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नसल्याचा पवित्रा त्याने घेतलेला आहे इतकेच नव्हे तर एअर फोर्स स्पोर्ट्स च्या कार्यालयाबाहेर तो उपोषणाला त्या ठिकाणी बसलेला आहे