महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पदवीधर निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात 80.1 टक्के मतदान

07:58 PM Jun 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

महायुतीचे निरंजन डावखरे , महाविकास आघाडीचे रमेश किर यांची प्रतिष्ठा पणाला

Advertisement

१ जुलैला ठाणे येथे मतमोजणी ,निकालाकडे लक्ष

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८०.१ टक्के मतदान झाले आहे. एकूण १८,५५१ मतदारांपैकी १४ ,८५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत १३ उमेदवार असले तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे विरुध्द महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात होत आहे. दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे .मात्र १ जुलैला ठाणे येथे मतमोजणी झाल्यानंतर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :
# tarun Bharat news update # konkan graduate election # sindhudurg #
Next Article