For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जिल्ह्यातून 70 स्केटर्सची निवड

10:59 AM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्ह्यातून 70 स्केटर्सची निवड
Advertisement

41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएनशतर्फे 19 व्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा आणि निवड चाचणी 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीतून बेळगाव जिल्ह्यातील टॉप 70 स्केटर्सची निवड 41 व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी झाली असून या स्पर्धा बेंगळूर, कारवार, तुमकुर येथे होणार आहेत.

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेतील विजयी स्पर्धक खालील प्रमाणे :

Advertisement

स्पीड स्केटिंग : ऋषिकेश पसारे 3 सुवर्ण, सौरभ साळोंखे 3 सुवर्ण, ऋतुराज पाटील 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य, श्र्रवण पाटील 1 रौप्य, 1 कांस्य, अमेय पाटील 1 रौप्य, सिद्धार्थ पाटील 1 रौप्य, 1 कांस्य, सत्यम पाटील 1 सुवर्ण, 2 रौप्य, सर्वेश पाटील 1 रौप्य, 1 कांस्य, श्लोक पाटील 1 कांस्य, भव्य पाटील 3 सुवर्ण, कुलदीप बिर्जे 1 रौप्य, 2 कांस्य, आर्या कदम 3 सुवर्ण, शार्दल खतदेव 2 रौप्य, सर्वेश कुंभार 2 कांस्य, सार्थक चव्हाण 1 सुवर्ण, 2 रौप्य, अतुल्य पाटील 1 सुवर्ण, 1  कांस्य, अथर्व पी. 3 रौप्य, दियान पोरवाल 1 रौप्य, 1 कांस्य, वीर मोकाशी 3 सुवर्ण, सृष्टी चौगुले 1 कांस्य, शिवांश शिंदे 1 कांस्य, शिवा कुंभार 1 रौप्य, पुष्कराज चव्हाण 1 सुवर्ण, 1 कांस्य, प्रीतम बागेवाडी 2 सुवर्ण, प्रियोम स्वामी 2 रौप्य, श्री खतदेव 1 कांस्य, जानवी तेंडूलकर 3 सुवर्ण, अनघा जोशी 3 सुवर्ण, प्रांजल पाटील 2 सुवर्ण, 1 रौप्य, प्रणाली देसाई 1 रौप्य, 1 कांस्य, आराध्या पी. 2  सुवर्ण, 1 रौप्य, दुर्वा पाटील 2 कांस्य, 1 रौप्य, ऊतरा दळवी 1 कांस्य, राही जितकर 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य, सावी निकम 2 रौप्य, आराध्या जितकर 2 सुवर्ण, 1 रौप्य, कायरा साळेंखे 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य,

भव्याश्री कोडाती 1 कांस्य, स्नेहा कोकाटे 1 सुवर्ण, 1 कांस्य, सोनम धामणेकर 2 रौप्य, रियानशी पाटील 1 कांस्य, सान्वी तोडकर 2 सुवर्ण, शल्य तरळेकर 4 सुवर्ण, विनायक पाटील 4 सुवर्ण, शिवम थोरात 2 सुवर्ण, 1 रौप्य, जयेश माळी 2 रौप्य, 1 कांस्य, अवनीश कामन्नवर 3 सुवर्ण, आयुष कोरडे 1 सुवर्ण, आर्शन माडीवाले 3 सुवर्ण, वेदांत तोडकर 3 रौप्य, दक्ष जाधव 3 कांस्य, विश्वतेज पवार 1 सुवर्ण, 2 रौप्य, श्लोक भुजन्नवर 1 रौप्य, 2 कांस्य, मनन आंबीगा व साराह नवीन 2 रौप्य, आरव शेख 2 सुवर्ण, विधी लोहे 3 सुवर्ण, अमिषा वेर्णेकर 3 सुवर्ण, आरोही शिलेदार 3 सुवर्ण, धिर्ती वेसने 3 रौप्य, अन्वविता पत्तार 3 कांस्य अभिनव गोडहते 2 सुवर्ण, शिवांश निकम 1 रौप्य, विराज वाघमारे 1 कांस्य, आर्यन बढतिया 1 सुवर्ण, 1 रौप्य, जयतीर्थ पवार 1 रौप्य, 1 कांस्य ,जोएल कारव्हालो 1 कांस्य, मानवीत गस्ती 2 सुवर्ण श्रेयश बजंत्री 2 सुवर्ण, जश पोरवाल 2 सुवर्ण, आयरा 2 सुवर्ण, सिद्धार्थ काळे 2 सुवर्ण, सोहम पाटील 2 सुवर्ण, सई पाटील 2 सुवर्ण, तीर्थ पाच्छापूर 2 सुवर्ण, हर्ष माने 2 सुवर्ण, रीवा नाईक 1 रौप्य, 1 कांस्य आन्विका सरनोबत 2 सुवर्ण, रायरी कुरणे 1 कांस्य, प्रिशा शेवडे 1 सुवर्ण, 1 रौप्य, प्रियांका मोटेकर 1 रौप्य, 1 कांस्य.

फ्री स्टाईल स्केटिंग विजेते 

इस्रा गवस 1 सुवर्ण, मनन आंबीगा 2 सुवर्ण, हिरेन राज 1 सुवर्ण, 1 रौप्य, जयध्यान राज 2 सुवर्ण, अथर्व हडपद 1 सुवर्ण,अवनीश कोरीशेट्टी 1 सुवर्ण, दृष्टी अंकले 1 सुवर्ण, रश्मीता आंबीगा 2 सुवर्ण, देवेन बामने 1 सुवर्ण, अभिषेक नावले 1 रौप्य, लावण्या लोहार 1 सुवर्ण,

आर्टिस्टिक स्केटिंग विजेते खुशी अक्षिमनी 2 सुवर्ण, अल्पाईन आणि डाउनहील स्केटिंग विजेते -साईराज मेंडके 2 सुवर्ण,  रोलर डर्बी स्केटिंग विजेते- खुशी घोटीवरेकर 1 सुवर्ण, शेफाली शंकरगौडा 1 सुवर्ण, अन्वी सोनार 1 सुवर्ण, सई शिंदे 1 सुवर्ण, मुद्लसिका मुलानी 1 सुवर्ण, अहद्द मुलानी 1 सुवर्ण पटकाविले.

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्केटर्सना शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक यांच्या हस्ते पदके देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ यळ्ळूरकर, विठ्ठल गंगणे, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिशनचे स्केटर्स व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.