For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

तुर्कियेत 6.1 तीव्रतेचा भूकंप, अनेक इमारती जमीनदोस्त

06:11 AM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
तुर्कियेत 6 1 तीव्रतेचा भूकंप  अनेक इमारती जमीनदोस्त
Advertisement

अंकारा

Advertisement

तुर्कियेच्या बालिकेसिर प्रांतात सोमवारी रात्री उशिरा 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे तीन इमारती जमीनदोस्त झाल्या असल्या तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या भूकंपाचे केंद्र सिंदिरगी शहरात होते. तर भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 6 किलोमीटर खोलवर होता. इस्तंबुल, बुरसा, मनीसा आणि इजमिर शहरातही भूकंपाचा प्रभाव दिसून आला आहे. भूकंपाच्या भीतीने लोकांनी घरात जाणे टाळले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.