महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अदानी पोर्ट्सकडून 500 कोटी रुपयांची उभारणी

06:12 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अहमदाबाद/ वृत्तसंस्था

Advertisement

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन या बंदर विकासातील कंपनीने  500 कोटी रुपये उभारण्याचे निश्चित केले आहे. सदरची कंपनी बंदर विकास आणि प्रणाली हाताळणारी आघाडीवरची मानली जाते.

Advertisement

कंपनी सदरची रक्कम ही रोखेच्या माध्यमातून उभारणार आहे. बिगर परिवर्तनीय रोखेच्या माध्यमातून कंपनी वरील रक्कम उभारणार असल्याचे समजते. कंपनीने या संबंधीची माहिती शेअर बाजाराला नुकतीच दिली आहे. यामध्ये एका बाँडची मर्यादा 5 वर्षासाठी असून दुसऱ्या बाँडची मर्यादा 10 वर्षापर्यंत आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article