महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सायबर गुन्ह्यात व्यक्तीने गमावले 5.17 कोटी

10:41 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, रविवारी सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात एका व्यक्तीला 5.17 कोटी ऊपये गमवावे लागले आहेत. अशोक थिऊपलप्पा असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फसवणूक करणाऱ्यांनी अशोक यांच्या व्हाट्सअॅपला एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले. त्यानंतर लिंक ओपन करून शेअर्स खरेदी करण्यास सांगितले. यातून तुम्हाला जास्त फायदा होईल, असेही सांगितले होते. त्यानुसार अशोक थिऊपलप्पा यांनी लिंक उघडून अॅप डाउनलोड केले. यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी अशोक यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने 5.18 कोटी काढले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article