महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यातील 43 ग्रा. पं. जागांसाठी 23 नोव्हेंबर रोजी मतदान

06:37 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

विविध कारणांनी रिक्त झालेल्या जिल्ह्यातील 41 ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील 43 जागांसाठी 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी 6 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होणार आहे. 11 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. तर 26 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Advertisement

कोणत्या ग्राम पंचायतीसाठी निवडणूक?

बेळगाव तालुक्यातील मारीहाळ, बस्तवाड, बेकिनकेरे, बेनकनहळ्ळी, संतिबस्तवाड, कंग्राळी के. एच., हुक्केरी तालुक्यातील मावनूर, शिरढाण, गुडस, चिकोडी तालुक्यातील केरुर, चंदूर, करोशी, नाईंग्लज, रायबाग तालुक्यातील निडगुंदी, कागवाड तालुक्यातील मंगसुळी, मोळे, अथणी तालुक्यातील शिरुर, शिरहट्टी, अरटाळी, बैलहोंगल तालुक्यातील उडकेरी, हण्णीकेरी, मण्णूर, गोवनकोप, मरकट्टी, सौंदत्ती तालुक्यातील हिरकुंबी, रामदुर्ग तालुक्यातील हिरेकोप के. एस. कंदापूर, घटकनूर, उदपुडी, निपाणी तालुक्यातील यमगर्णी, कोगनोळी, खानापूर तालुक्यातील गुंजी, बिडी, जांबोटी, हलशी, हिरेमुनवळी आदी ग्राम पंचायतींमध्ये विविध कारणांनी रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article