For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्वानाच्या हल्ल्यात 4 महिन्याच्या मुलीचा मृत्यू

06:31 AM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्वानाच्या हल्ल्यात 4 महिन्याच्या मुलीचा मृत्यू
Advertisement

अहमदाबाद

Advertisement

गुजरातच्या अहमदाबाद येथील एका इमारतीत पाळीव श्वानाने 4 महिन्याच्या मुलीवर अचानक हल्ला केला. रोटविलर प्रजातीच्या या पाळीव श्वानाच्या हल्ल्यात 4 महिन्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रतीक डाभी हे स्वत:च्या 4 महिन्यांच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडले असताना एका पाळीव श्वानाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.